देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे
ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें
ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्वीं ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्वीं
ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे